धोत्रेज अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ग्रँड पेट्रोलियम, एस.जी.पाटील पेट्रोलियम, ग्रँड पेट्रोल पंपाचे ग्रँड उ‌द्घाटन कुई तालुका माढा येथील एस. जी. पाटील ग्रँड पेट्रोल पंपाचे उदघाटन

पंढरपूर - धोत्रेज अँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ग्रँड पेट्रोलियम, एस. जी. पाटील पेट्रोलियम, ग्रँड पेट्रोल पंपाचे ग्रँड उ‌द्घाटन कुई तालुका माढा येथील एस. जी. पाटील ग्रँड पेट्रोल पंपाचे उदघाटन ह.भ.प केदार महाराज नामदास यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मनसेचे नेते व ग्रँड चे संस्थापक अध्यक्ष दिलीप बापू धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, अरुण कोळी आदी उपस्थित होते.