वाखरी केंद्राच्या क्रीडा स्पर्धा उत्साहाने संपन्न

वाखरी केंद्राच्या क्रीडा स्पर्धा उत्साहाने संपन्न

वाखरी केंद्राच्या क्रीडा स्पर्धा उत्साहाने संपन्न

पंढरपूर करोना कालावधीनंतर झालेल्या जिल्हा परिषद शाळांच्या झालेल्या पहिल्याच क्रीडा स्पर्धा आश्रम शाळा वाखरी येथे मोठ्या उत्साहाने पार पडल्या. समाज भूषण आबासाहेब सोनवणे, मा. जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब गोसावी,सरपंच धनश्री साळुंखे , केंद्रप्रमुख ल. पा.कांबळे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोडके, मुख्याध्यापक संजय मोरे, ज्ञानेश्वर फाटे, सुजित कांबळे,अशोक जाधव ,एम के क्षीरसागर यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले.

सांघिक स्पर्धेत विजयी संघ

*कबड्डी*: मुले 1) वाखरी 2) घालमे पवार वस्ती , मुली 1) बागल वस्ती 2) शिरढोण. *लंगडी*: मुले/मुली 1) बागल वस्ती 2) वाखरी *खो खो* : मुले शिरढोण मुली वाखरी , वैयक्तिक स्पर्धा *100मी.धावणे*:1) समर्थ रानगट शिरढोण 2) असलान शेख वाखरी 3) शुभम पिसे वाखरी मुली,:1) उर्मिला जाधव बागल वस्ती 2)अस्मिता जाधव बागल वस्ती 3)श्रावणी पेंडपाले वाखरी *200मी धावणे*: मुले 1)असला असलम शेख वाखरी 2)अंश चंदनशिवे शिरढोण 3)समर्थ रानगट शिरढोण 200 मीटर धावणे: मुली 1)समृद्धी पोरे वाखरी2) अनुष्का आटकळे चौफाळवस्ती 3)श्रावणी पेंडपाले वाखरी

स्पर्धा पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे व केंद्रप्रमुख ल.पा. कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सामना अधिकारी प्रशांत वाघमारे सुजित कांबळे एम के क्षीरसागर सत्यवान पवार स्नेहल कंगळे   अश्विनी तावसकर बालाजी मुदगडे धनाजी देशमुख सचिन पाटील महेश गवळी वंदना पवार प्रभा बिडकर आप्पा भोईटे दशरथ काटकर संजय पवार सविता मेहेत्रे सारिका लोंढे रंजना चौरे दत्तात्रय वाघमारे राजाभाऊ पवार सुनील जगताप पुरुषोत्तम आयरे आटपळकर आशा क्षीरसागर  उज्वला शिंदे अंजना मासाळ सत्यवान लवटे सही शिंदे ज्योती भोसले सीतापराव मॅडम शिंदे मॅडम यांनी परिश्रम केले.