मुंबईत हजारो कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी दिला शिवसेनेते प्रवेश

शिवसेना वाढीसाठी सोलापूरचे महेशनाना साठे यांचा हातभार

मुंबईत हजारो कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी दिला शिवसेनेते प्रवेश

मुंबईत हजारो कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांनी दिला शिवसेनेते प्रवेश

शिवसेना वाढीसाठी सोलापूरचे महेशनाना साठे यांचा हातभार

पंढरपूर - शिवसेना मुख्य नेते , राज्याचे उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे  यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा रिपब्लिकन झोपडपट्टी आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुमित वजाळे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश करून घेण्यात आला. यावेळी दस्तूरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या ना. एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित होते.

ना.एकनाथ शिंदे हे अहोरात्र गोरगरिबांना साथ देतात. बोले तैसा चाले.या प्रमाणे वागत असतात. यांच्या या कृतीने आणि विचाराने प्रेरित होवूनच आम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. असेही यावेळी सुमित वजाळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे.

मुंबईसह महाराष्ट्रातील रखडलेले एस.आर.ए प्रकल्प, रेल्वेलगतच्या जमिनी, वनजमिनी, संरक्षण खात्याच्या जमिनी, कांदळवन, खारफुटी, मिठागराच्या जमिनी, गायरान जमिनी, कोळीवाडे, आदिवासी पाडे यावरील झोपड्यांचे आहे त्याच ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन करणे. विविध भागातील अत्यावश्यक सोयी- सुविधा, शासन- प्रशासनाच्या विविध योजना सामान्य जनतेला पोहोचाव्या तसेच आमच्या समाजातील विविध प्रश्न आहेत.हे प्रश्न सोडविण्याची धमक केवळ आपल्याकडेच असल्याने आपणच मार्गी लावाल, अशीही ही अपेक्षा सुमित वजळे यांनी व्यक्त केली.   

या भव्य आशा शिवसेना पक्षातील प्रवेश,सोलापूर जिल्ह्याचे लोकसभा संपर्कप्रमुख महेशनाना साठे यांच्या मध्यस्थीने झाला. यासाठी महेश नानासाठे यांनी गेली दोन महिने विशेष परिश्रम घेऊन,सुमीत वजाळे यांचे सारखे अतिशय हुशार व कर्तुत्ववान, सर्वसामान्य साठी धडपडणारे व्यक्तिमत्व व नेतृत्व यांना शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जोडण्याचे काम केले.यासाठी नामदार ना भरतशेठ गोगावले यांनी देखील मोलाचे योगदान दिले.

या शिवसेना पक्ष प्रवेशाचे वेळी अनेक विविध भागातील नेत्यांनी व कार्यकर्त्यानी प्रवेश केला. यामध्ये दिनेश मारुती शिंदे- चेंबूर तालुकाध्यक्ष, रिपब्लिकन झोपडपट्टी आघाडी,रितेश नाकवा- कोळी समाजाचे नेते, अंकुश भोईर- आदिवासी समाजाचे नेते, संतोष पवार- काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पारधी सेल,शशिकांत शिंदे-संस्थापक अध्यक्ष भिमशक्ती- शिवशक्ती संघटना, अनिल शुक्ला- काँग्रेस पक्ष,महाराष्ट्र प्रदेश सचिव स्लम सेल,भीमराव कांबळे,विजय रामचंद्र शेलार,संतोष रामभाऊ थोरात,शेखर सुब्रमन्यम,कृष्णा मिश्रा, संतोष भिरवटकर,बाळासाहेब वाघमारे,विनोद सोनवणे- वंचित बहुजन आघाडी,प्रदीप पोळ-वंचित बहुजन आघाडी,सतीश जावळे-वंचित बहुजन आघाडी,अनिल गायकवाड,अक्षय ससाणे, प्रकाश देसाई- उबाठा शिवसेना जिल्हा समन्वयक, 
जे. पी. सावंग,मिलिंद उर्फ कपिल कांबळे,रामलाल पाल,रमेश साळवे,विकास चक्रे, राहुल शिरसाट, संजय जाधव,रमेश साळवे,सतीश यादव, मुश्ताक शेख,रविंद्र कांबळे, मोहन धनावडे, नरसिंह नक्का, 
मनोहर हतले, सिद्धार्थ साळवे,विजय निकाळजे, राम समुद्र,दयानंद कोरे,माणिक दळवी,किशोर केदारे,रंजना साळवे,शोभा हतले, सायली पन्हाळकर, कुसुम नक्का,वंदना कोरे, अरुणा काळे,हेमलता कडू,अनुसया पडांगळे,महेंद्रवनस्कर, मनीषा मोरे, शोभा तोरणे,मायलेकी महिला हित फाउंडेशन अध्यक्ष- राधा संतोष थोरात,मंदा थोरात,
अलका थोरात, शैला थोरात, प्रियांका थोरात,कृष्णा थोरात, संदीप थोरात,नारायण थोरात,विष्णू थोरात, शिवम थोरात,अमोल थोरात,सीता सोनार, झाकिया खान,मंजिला शेख,बाबासाहेब वंजारे,सुकुमार गायकवाड,मुमताज खान,फातिमा शेख,रामलखन रजत,दूधनाथ चौहान,सहाना खान,प्रिती कसबे, कमरलाला पठाण,नौशाद खान,रईस खान,अशोक कसबे,खैरुनिस्सा अंसारी,इम्रान अंसारी, शबनम अंसारी,मीरा कसबे, मैरुनिस्सा पठाण, साजरा हाशमी,रफीकुनीसा शेख,सानिया खान, खातून अंसारी,मैमुनाबीबी शेख,सारा बानो शेख, निराली बेगम अंसारी, झैनबी शेख,रबी बानो हाशमी, अफसानो बानो खान,रबिया खान,रजिता शेख,वैष्णवी भाले,सत्यभामा डोईफोडे,आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.