तृप्ती खरे यांच्याकडून महिलांना वस्तू भेट
मोहोळ मतदार संघातील हळदीकुंकू कार्यक्रमास प्रतिसाद
तृप्ती खरे यांच्याकडून महिलांना वस्तू भेट
मोहोळ मतदार संघातील हळदीकुंकू कार्यक्रमास प्रतिसाद
पंढरपूर - मोहोळचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे यांनी मतदार संघातील गावोगावी हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक महिलेला भेट वस्तूही दिली जात आहे.

फुलचिंचोली येथील कार्यक्रमास महिलांनी उपस्थिती दाखवत खरे परिवाराला पाठिंबा दर्शविला.फुलचिंचोली येथील औंधकर वस्ती परिसरात दि. ३१ जानेवारी रोजी कार्यक्रम झाला. महिलांनी मोठा प्रतिसाद दिला.

यावेळी समाजसेवक विजू खरे, सौदागर गायकवाड, बालाजी वाघ,शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष छगन पवार, तानाजी साळुंके, बाळासाहेब भोसले, मोहन दांडगे, पांडू डोंगरे, शिवाजी साळुंके, आण्णा भोसले, भैय्या वाय, नेताजी भोसले, राजू भोसले, नितीन भोसले, अमित घोडके, अभिजित भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते.